ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले करत लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. यामध्ये १०० दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/tKbuFwq
via Fast News Group
ऑपरेशन सिंदूरने बावचळला पाक, रात्रीपासून LoC वर अंधाधुंद फायरिंग; १५ नागरिक ठार
मे ०७, २०२५
Tags