काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने घेतला आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने हवाई हल्ले करत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/4f9Jr3j
via Fast News Group
'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानात दहशतीचे वातावरण! अनुबॉम्बची धमकी देणाऱ्या मरियम नवाज यांनी जाहीर केली आणीबाणी
मे ०७, २०२५
Tags