पाकिस्तानला अंतर्गतही धक्का बसला आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या (बीएलएफ) बंडखोरांनी बोलन खोऱ्यात पाकिस्तानी सैनिकांना घेऊन जाणारे वाहन रिमोट बॉम्बने उडवले. या स्फोटात गाडी उडवण्यात आली आणि वाहनातील सर्व १२ पाकिस्तानी सैनिक मारले गेले.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/03ucdYj
via Fast News Group
भारताच्या एअरस्ट्राइकनंतर पाकला आणखी एक दणका; बलूच बंडखोरांनी रिमोट बॉम्बने पाक लष्कराची गाडी उडवली, १२ जण ठार
मे ०८, २०२५
Tags