ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या नापाक कारवाया अव्याहतपणे सुरू आहेत. गुरुवारी रात्री पाकिस्तानकडून भारताच्या अनेक लष्करी तळांवर भ्याड हल्ले झाले, जे भारताने हाणून पाडले आहेत. यावेळी भारताच्या आरमार एस ४०० ने आपली शैली दाखवली.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/lPhEBg4
via Fast News Group
‘सुदर्शन चक्र’ S-400 आणि इस्रायली ड्रोन बनले भारताचे कवच, पाकला कसे घरात घुसून मारले?
मे ०८, २०२५
Tags