Indian Airspace Alert : ऑपरेशन सिंदुरनंतर भारताने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १० मे पर्यंत देशातील १८ विमानतळ बंद राहतील. त्यात जम्मू, जोधपूर, अमृतसर, चंदीगड, राजकोट, भूज, श्रीनगर, लेह आणि जामनगर एअरपोर्टचा समावेश आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/ltK431Z
via Fast News Group
Operation Sindoor: भारत-पाकमध्ये तनाव; जम्मू, अमृतसरसह देशातील १८ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; २०० उड्डाणे रद्द
मे ०७, २०२५
Tags