Type Here to Get Search Results !

Date

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर भीषण दुर्घटना! चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी

New Delhi Railway Station Stampede : रेल्वेकडून नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून कुंभमेळ्यासाठी शनिवारी २ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली होती. आठवड्याचा शेवट असल्याने, कुंभमेळ्यात स्नान करण्याच्या इच्छेने शेकडो लोक स्टेशनवर पोहोचले. मात्र, गर्दी वाढल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत १८ ठार झाले. 

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/AudqyO8
via Fast News Group

Top Story