Indian Illegal Immigrants in the US : अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलेल्या ११९ भारतीयांना घेऊन अमेरिकेचे सी-१७ विमान शनिवारी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी अमृतसर विमानतळावर उतरले. या ११९ जणांपैकी १०० लोक पंजाब आणि हरयाणातील आहेत.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/dLq67XH
via Fast News Group
अमेरिकेतून आणखी ११९ भारतीय हद्दपार! ११९ भारतीयांना घेऊन अमेरिकेचं विमान अमृतसरमध्ये दाखल
फेब्रुवारी १६, २०२५
Tags