Viral Video : सध्या सोशल मीडियावर एका लहानमुलाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मूल प्राणिसंग्रहालयात आहे. तिथे पिंजऱ्यात असलेल्या वाघाने त्या मुलाचा शर्ट तोंडात पकडला आहे. बाळ वाघाच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी त्याला विनवणी करत आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/mgGtzyu
via Fast News Group
Viral Video : आईची अशीही दहशत! चिमूकल्याची थेट वाघोबाला शर्ट न फडण्याची विनंती; रडणाऱ्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल
फेब्रुवारी १०, २०२५
Tags