Volkswagen Tiguan : फोक्सवॅगन टिगुआनमध्ये ८ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट आणि पॅनोरॅमिक सनरूफ देण्यात आला आहे. तर सुरक्षेसाठी एसयूव्हीमध्ये ६-एअरबॅग्ज देखील देण्यात आल्या आहेत. बाजारात टिगुआन टोयोटा फॉर्च्युनरसारख्या कारशी स्पर्धा करते.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/H8rlpUB
via Business group