Type Here to Get Search Results !

Date

Maratha Reservation : आरक्षणाचा सरकारला दिलेला अल्टीमेटम संपला; मनोज जरांगे आजपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार

Maratha Reservation : आरक्षणाचा सरकारला दिलेला अल्टीमेटम संपला; मनोज जरांगे आजपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार

Manoj Jarange : सरकारला मराठा आरक्षणासाठी दिलेली मुदत उलटून देखील सरकारने अरक्षणासंदर्भात कोणतेही पावले उचलली नाहीत. त्यामुळे सरकारला दिलेला अल्टीमेटम संपला असून मनोज जरांगे पाटील आज पासून पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत.

http://dlvr.it/Sxw7X1
Tags

Top Story