Bhiwandi News: भिवंडीत बॉयलरमध्ये भीषण स्फोट होऊन लागली आग; बचावकार्य सुरू
FAST NEWS Teamऑक्टोबर २५, २०२३
Bhiwandi boiler explosion: भिवंडीत एका कारखान्यात मध्यरात्री बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या घटनेनंतर भीषण आग लागली. हा स्फोट कशामुळे झाला याची माहिती नाही. दरम्यान, घटनास्थळी बचावकार्य सुरू आहेत.