एअर इंडियाच्या विमानातील एका प्रवाशाने एका खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या व्यक्तीवर लघवी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. हे विमान दिल्लीहून बँकॉकला जात होते. २०२२ मध्येही असेच एक प्रकरण समोर आले होते.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/ugmSRc8
via Fast News Group