डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या आण्विक तळांवर हल्ला करण्याचा निर्णय कधी घेतला, याचा खुलासा झाला आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हॅन्स यांनी एका मुलाखतीदरम्यान ही माहिती दिली. यासोबतच ट्रम्प यांना इस्रायल-इराण युद्धात उडी का घ्यावी लागली, हेही त्यांनी स्पष्ट केले.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/ywnBrEx
via Fast News Group
कधी झाला इराणवर हल्ला करण्याचा निर्णय, ट्रम्प यांनी उडी का मारली; जेडी व्हॅन्सनी सांगितली प्रत्येक गोष्ट
जून २३, २०२५
Tags