पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ आणि प्रशिक्षण शिबिरांवर भारत दीर्घकाळापासून बारीक लक्ष ठेवून आहे. अनेक अहवाल आणि गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार हे मदरसे जिहादी प्रशिक्षण कारवायांमध्ये सामील असल्याचे समोर आले आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/MtCRDsj
via Fast News Group
भारत हल्ला करेल याची पाकिस्तानला धास्ती? PoK मध्ये बंद केले १००० हून अधिक मदरसे
मे ०२, २०२५
Tags