टेस्लाचे सीईओ एलन मस्क लवकरच DOGEच्या प्रमुखपदाचा राजीनामा देणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने येत होत्या. याबाबत त्यांना नुकत्याच विचारण्यात आलेल्या एका प्रश्नात मस्क यांनी अतिशय अनोखे उत्तर दिले आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/WZJr5Me
via Fast News Group
बौद्ध धर्मासाठी… एलन मस्क आता गौतम बुद्धांशी का करत आहेत आपली तुलना?
मे ०२, २०२५
Tags