कानपूरमध्ये केस प्रत्यारोपणामुळे मृत्यू झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. पनकी येथील इंजिनिअरपाठोपाठ आता फर्रुखाबाद येथील एका इंजिनिअरचाही हेअर ट्रान्सप्लांटनंतर मृत्यू झाला आहे. कानपूरमधील एकाच महिला डॉक्टरकडून दोन्ही अभियंत्यांचे प्रत्यारोपण करण्यात आले होते.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/ojK6WAz
via Fast News Group