Criminal cases on MP : तेलंगणातील १७ खासदारांपैकी १४ (८२ टक्के) खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. ओडिशाच्या २१ खासदारांपैकी १६ (७६ टक्के), झारखंडच्या १४ खासदारांपैकी १० (७१ टक्के) आणि तामिळनाडूच्या ३९ खासदारांपैकी २६ (६७ टक्के) खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/WsCa2SJ
via Fast News Group
लोकसभेच्या ५४३ खासदारांपैकी २५१ खासदारांवर गुन्हे! 'या' राज्यात सर्वाधिक वाईट स्थिती, वाचा
फेब्रुवारी ११, २०२५
Tags