Type Here to Get Search Results !

Date

तस्लीमा नसरीन यांच्या पुस्तकावरून पुन्हा वाद! मदरशाच्या विद्यार्थ्यांची प्रकाशकाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Chaos Again Over Taslima Nasreens Book : तस्लीमा नसरीन यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. बांगलादेशातील पुस्तक मेळाव्यातील सब्यसाची पब्लिशर्सच्या स्टॉलवर कट्टरपंथियांनी हल्ला केला.

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/UmSpfen
via Fast News Group

Top Story