Type Here to Get Search Results !

Date

'स्वस्थ फूडटेक' आयपीओच्या खराब लिस्टिंगमुळं गुंतवणूकदार अस्वस्थ; विक्रीचा सपाटाच लावला

Swasth Foodtech IPO Listing : स्वस्थ फूडटेकच्या आयपीओमध्ये फ्लॅट लिस्टिंग झाले आहे. ही कंपनी बीएसईवर ९४ रुपये प्रति शेअरदराने लिस्ट झाली आहे. जे प्राइस बँडच्या बरोबरीचे आहे. लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्सनी 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटला धडक दिली आहे.



from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/pec4JUY
via Business group
Tags

Top Story