Agra Suicide Case : आग्रा येथे अतुल सुभाष सारखं आत्महत्या प्रकरण उघडकीस आलं आहे. टीसीएस मॅनेजरने पत्नीच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत्यूपूर्वी त्याने व्हिडिओ तयार केला असून पत्नीवर गंभीर आरोप केले आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/r8I7EA3
via Fast News Group
आग्र्यात आणखी एक अतुल सुभाष! पत्नीच्या छळाला कंटाळून टीसीएस मॅनेजरने संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी बनवला व्हिडिओ
फेब्रुवारी २८, २०२५
Tags