Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेचा प्रेग्नंसी रिपोर्ट समोर, प्रेक्षकांना दिली आनंदाची बातमी
FAST NEWS Teamनोव्हेंबर २६, २०२३
Ankita Lokhande pregnancy Report: अभिनेत्री अंकिता लोखंडेची प्रेग्नंसी टेस्ट ही बिग बॉस १७च्या घरात करण्यात आली होती. आता या टेस्टचा रिपोर्ट समोर आला आहे.