Arjun Rampal Birthday: २१व्या वर्षी पहिल्यांदा लग्न, ५०व्या वर्षी चौथ्यांदा बाबा; अर्जुन रामपालविषयी खास गोष्टी
FAST NEWS Teamनोव्हेंबर २६, २०२३
Happy Birthday Arjun Rampal: बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आज २६ नोव्हेंबर रोजी ५१वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी...