Delhi High Court on Patanjali: डाबर इंडिया लिमिटेडने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने हा निकाल दिला. डाबरने पतंजलीवर आपल्या जाहिरातींद्वारे डाबर च्यवनप्राशची चुकीची बदनामी केल्याचा आरोप केला आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/CEyj2Lm
via Fast News Group
रामदेव बाबांच्या पतंजलीला हायकोर्टाचा मोठा आदेश, डाबरची बदनामी करणाऱ्या जाहिरातींवर बंदी
जुलै ०३, २०२५
Tags