काश्मीर प्रश्नी कोणत्याही तिसऱ्या देशाने हस्तक्षेप करू नये, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने पत्रकार परिषदेत सांगितले. काश्मीर प्रश्न भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय पद्धतीने सोडवला जावा, अशी आमची जुनी भूमिका आहे. ही स्थिती बदललेली नाही.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/MK6f2yV
via Fast News Group
आधी PoK खाली करा तेव्हाच द्विपक्षीय चर्चा; तिसऱ्याची मध्यस्थी चालणार नाही, भारतानं पाकला पुन्हा ठणकावलं
मे १३, २०२५
Tags