India Pakistan ceasefire: भारत-पाकिस्तान युद्धविरामानंतर लष्कराकडून सोमवारी आणखी एक पत्रकार परिषद घेण्यात आली. आम्ही केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य केल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले. पाकिस्तानी लष्करी कारवाईमुळे आम्हाला प्रत्युत्तर देण्यास भाग पाडले.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/vQNL8ar
via Fast News Group
आम्ही चिनी क्षेपणास्त्रे पाडली, पाकिस्तान आमची डिफेन्स सिस्टम भेदू शकले नाही – IAF
मे १२, २०२५
Tags