Jammu and Kashmir landslides : जम्मू-काश्मीरमधील रामबन, धरमकुंडसह अनेक भागात मुसळधार पावसामुळे अचानक पूरस्थिती निर्माण झाली. भूस्खलन आणि पुरामुळे अनेक घरांची पडझड झाली. यात दोन लहान मुले आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/QJxNs1W
via Fast News Group