Gold Rate Hike : आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाखांवर पोहोचला आहे. त्याची पूर्वीची बंद किंमत ९६,६७० रुपये होती. म्हणजेच एका दिवसात २४ कॅरेट सोनं ३,३३० रुपये प्रति १० ग्रॅम महागलं आहे.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/1dv825Q
via Business group