Terrorist attack : पहलगामच्या बैसरन खोऱ्यातील एका पर्यटन रिसॉर्टच्या वरच्या गवताळ प्रदेशावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला, ज्यात अनेक पर्यटक जखमी झाले. हा टार्गेट स्ट्राईक होता, ज्यात दहशतवादी लपून बसले होते, असे मानले जात आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/45iGbMp
via Fast News Group
काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला, एकाचा मृत्यू; १२ जखमी; पहलगामच्या रिसॉर्टला बनवलं निशाणा
एप्रिल २२, २०२५
Tags