balaji phosphates ipo : बालाजी फॉस्फेट्सच्या आयपीओसाठी प्राइस बँड ६६ ते ७० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. कंपनीने 2000 शेअर्स ची निर्मिती केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना किमान १ लाख ३२ हजार रुपयांचा सट्टा लावावा लागणार आहे.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/Mcjs1Wf
via Business group