एक शेअर ज्याने त्याच्या इश्यू प्राइसमधून 79 टक्के घसरण झाल्यानंतर शानदार पुनरागमन केले आहे. तो शेअर म्हणजे कारट्रेड टेक. शुक्रवारी कंपनीच्या शेअरच्या किमती तब्बल ६ टक्क्यांनी वधारला.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/27FQ5Lz
via Business group