Intraday Stocks To Buy Today : ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगरिया आणि अन्य तज्ज्ञांनी १०० रुपयांपेक्षा कमी चार इंट्राडे शेअर्सची शिफारस केली आहे. यामध्ये पीएनबी, आयएफसीआय, मेडिको रेमेडीज आणि श्रीराम न्यूजप्रिंट यांचा समावेश आहे.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/2qZ8viY
via Business group