Google Chorme News : भारत सरकारशी संबंधित सीईआरटी-इन या एजन्सीने गुगल क्रोम वापरणाऱ्या युजर्ससाठी इशारा जारी केला आहे. युजर्सनी आपला ब्राउझर अपडेट करावा तसेच खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/G5oUl3e
via Fast News Group