Delhi Earthquake : राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली. आज पहाटे ५ वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता मध्यम होती.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/zOiHyer
via Fast News Group