Type Here to Get Search Results !

Date

खळबळजनक! जावयाने लोन काढून दिली मेहुणीला मारण्याची सुपारी! मित्रांसोबत सामूहिक बलात्कार करून केली हत्या

Uttar Pradesh Crime :  जावयाने  बँकेकडून लोन काढून बायकोच्या बहिणीला मारण्याची सुपारी दिली. मेहुणीची हत्या करण्यापूर्वी त्याने त्याच्या  साथीदारांसोबत मिळून तिच्यावर बलात्कार केला व नंतर तिची हत्या केली.  

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/PfHAg82
via Fast News Group

Top Story