Type Here to Get Search Results !

Date

खळबळजनक! अभ्यास कर म्हणून रागावल्याने, संतापलेल्या अल्पवयीन मुलाने वडिलांना जीवंत जाळले

Son burnt alive father Faridabad : दिल्लीला लागून असलेल्या फरिदाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैसे चोरल्याबद्दल व अभ्यास कर म्हटल्याने संतापलेल्या एका तरुणाने क्रौर्याची मर्यादा ओलांडून वडिलांना रात्री जिवंत जाळले.

 



from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/lCWfKQO
via Fast News Group

Top Story