Type Here to Get Search Results !

Date

सोन्याच्या महाल, 3000 कोटींची यॉट; किती श्रीमंत आहेत शेख अल-थानी, ज्यांच्यासाठी पंतप्रधान मोदींनी तोडला प्रोटोकॉल ?

Qatar Amir Al Thani Net Worth : कतारचे अमीर शेख अल-थानी जे जगातील श्रीमंत व्यक्तिंपैकी एक आहेत.  त्यांच्याकडे १०० खोल्यांचा सोन्याचा महाल आहे. यात ५०० वाहनांचे पार्किंग, ३००० कोटींची यॉट, फुटबॉल क्लब आणि स्वत:ची खासगी विमानसेवा आहे.

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/TPwskjF
via Fast News Group

Top Story