Type Here to Get Search Results !

Date

Video: अमेरिकेत भीषण अपघात! विमानाचे लँडिंग होत असताना हेलिकॉप्टरची धडक; अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती

US Air plane and Helicopter Crash : अमेरिकेत भीषण विमान दुर्घटना झाली आहे. लँड होत असलेल्या विमानाला हेलिकॉप्टर धडकले. या अपघातात काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. आपघातच व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. 

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/hzxOaoT
via Fast News Group

Top Story