हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठी कलाकारांसोबत समीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. या चित्रपटाचा दुबईत देखील एक शो होता. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान सिद्धार्थ चांदेकर देखील तेथे पोहोचला आहे. त्याने प्रेक्षकांसोबत डान्स देखील केला आहे.
http://dlvr.it/SzSKcw