Israel Hostage to be Released : हमासने इस्रायलच्या ओलिस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी मंगळवारी रात्री मंत्रिमंडळाच्या बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नेतन्याहू यांनी हमास बरोबरच्या एका कराराला मंजूरी दिली आहे. तसेकह सर्व ओलिसांची सुटका होईपर्यंत हल्ले सुरूच राहणार आहेत.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/N1Cn4OB
via Fast News Group
Israel Hamas war : इस्रायल चार दिवसांत करणार युद्धविराम? ५० ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायल-हमासमध्ये करार
नोव्हेंबर २२, २०२३
Tags