Anjali Damania : भुजबळांविरोधात मोठा खुलासा करण्याची घोषणा करताच अंजली दमानिया पोलिसांच्या ताब्यात
FAST NEWS Teamनोव्हेंबर १९, २०२३
Anjali Damania in Police Custody : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया छगन भुजबळ यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा करणार होत्या. मात्र त्यापूर्वीत सांताक्रुझ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन जुहू पोलीस ठाण्यात आणलं आहे.