Israel Attack Refugee Camp Gaza : इस्रायलने गाझामधील युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सीद्वारे चालवल्या जाणाऱ्या अबू हुसेन स्कूलवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात किमान ३० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शरणार्थी कॅम्प चालवला जात होता.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/MYjHn4g
via Fast News Group