Black Friday Sale 2023 : ब्लॅक फ्रायडे सेलची संस्कृती अमेरिकेपासून सुरू झाली आणि आता ती भारतासह अनेक देशांमध्ये पोहोचली आहे. वास्तविक अमेरिकेत थँक्स गिव्हिंगनंतर दुसऱ्या दिवशी ब्लॅक फ्रायडे साजरा केला जातो.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/4pRbOaq
via Business group