Bank Holiday List December 2023 : डिसेंबर महिन्यात बँका तब्बल १८ दिवस बंद राहणार आहेत. बँक कर्मचारी संपावर जाणार असल्याने आणि सुट्ट्या असल्याने बँक बंद राहणार असल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/Ju6MtS3
via Fast News Group