Grampanchayat Election : राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा उडणार धुरळा.. वाचा मतदान अन् निकालाची तारीख
FAST NEWS Teamऑक्टोबर ०४, २०२३
Grampanchayat election 2023 : राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून ५ नोव्हेंबर रोजी मतदान करण्यात येणार आहे.