एएआयबीने म्हटले आहे की, कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे घाईचे ठरेल. प्राथमिक अहवालाचा उद्देश फक्त काय घडले, का घडले हे स्पष्ट करणे एवढाच असतो. अंतिम अहवालात निष्कर्ष येतील. ब्लॅक बॉक्सची ट्रान्सक्रिप्ट सध्या सार्वजनिक केली जाणार नाही.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/2Ld0Ksf
via Fast News Group
पायलट सुमितने बंद केले एअर इंडिया-१७१ चे फ्यूल स्विच? US मीडियाचे दावे भारताने फेटाळले
जुलै १८, २०२५
Tags