तलाल यांचे बंधू अब्देलफतह मेहदी म्हणाले, आमच्या कुटुंबाने तडजोडीचे सर्व प्रस्ताव नाकारले आहेत. भावाच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. माफीच्या प्रश्नावर ते म्हणाले की, हा अतिशय गंभीर गुन्हा आहे, यात क्षमा होऊ शकत नाही. या प्रकरणात आम्ही ‘दीयत’ म्हणजे ब्लड मनी स्वीकारणार नाही.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/1iAJpeH
via Fast News Group
निमिषावर पुन्हा मृत्यूदंडाची टांगती तलवार, तलालचा भाऊ म्हणाला - हत्येचा सौदा होणार नाही
जुलै १६, २०२५
Tags