Rajya Sabha Election: द्रमुकने आपल्या ४ पैकी एक जागा कमल हासन यांच्या पक्ष मक्कल निधी मय्यमला देण्याची घोषणा केली आहे. २०१८ मध्ये त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/pz5Viso
via Fast News Group
कमल हासन यांची राज्यसभेवर निवड, तमिळ-कन्नड वादात DMK ने दिली भेट
मे २८, २०२५
Tags