तुम्ही अनेक दूधवाले पाहिले असतील, पण १ कोटींच्या अलिशान कारमधून लोकांच्या घरी दूध पोहोचवणारा गवळी क्वचितच पाहिला असेल. आम्ही बोलत आहोत हरियाणातील फरिदाबाद येथील अमित भडाना या दूधविक्रेत्याबद्दल. आपली आवड पूर्ण करण्यासाठी अमितने बँकेची नोकरी सोडली आणि लोकांपर्यंत दूध पोहोचवण्यास सुरुवात केली.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/gjm5Gr8
via Fast News Group
कधी पाहिलाय का असा गवळी! बँकेतील नोकरी सोडून आधी लाखोची बाइक आणि आता ऑडीतून पोहोचवतो दूध
एप्रिल २८, २०२५
Tags