Type Here to Get Search Results !

Date

पत्नी मल्टिनॅशनल कंपनीत मॅनेजर तर पती बेरोजगार; सततच्या टोमण्यांनी त्रस्त होऊन डोक्यात मारला हातोडा अन् चिरला गळा

नोएडा सेक्टर १५ मध्ये एका पतीने आपल्या पत्नीची टोमणे ऐकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने हा खुलासा केला.



from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/V7UDuWp
via Fast News Group

Top Story