न्यूयॉर्कमधील एका महिला डॉक्टरने आपल्या पोस्टमध्ये गाझाची दहशतवादी संघटना हमासच्या समर्थनार्थ आक्षेपार्ह विधान केल्याने स्थानिकच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तिला नोकरीही गमवावी लागली.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/kb7wHal
via Fast News Group